सर्व लेख
All Articles
एकूण 277 लेख
गोष्टंबिष्टंजंगल आजी १: ससोबा की आयतोबा?
गोष्टंबिष्टंसांता (कथा)
कविताबिविताक्लिकबेट (कविता)
कविताबिविताऐका ना हो ताई! (कविता)
चित्रंबित्रंआपण यांना पाहिलंत का? - भाग ३
गोष्टंबिष्टंहत्ती आणि मासोळी (कथा)
कविताबिविताहावरट बगळा (बडबडगीत)
चित्रंबित्रंआपण यांना पाहिलंत का? - भाग २
लेखआजी-आजोबांच्या वस्तू - २ (बंब)

बंब म्हणजे पाणी तापवायचं यंत्र."
तसा मी हुशार आहे. मला लगेच कळलं "अच्छा म्हणजे गिझर!!"
"हो गिझरच पण कोळशावर चालणारा."

चित्रंबित्रंआपण यांना पाहिलंत का? - भाग १

आपण यांना पाहिलं का?' या धाग्यावर आपण अनेक जिवांची छायाचित्रे बघणार आहोत. या फोटोंमध्ये दिसणारी मंडळी, तुम्हाला तुमच्या अवतीभोवती दिसण्याची दाट शक्यता आहे, किंवा तुम्ही त्यांना आधी पाहिलेही असेल.

भारतीय शहरांत/गावात सहज दिसणारे पक्षी, प्राणी, कीटक इत्यादी मंडळींचे फोटो इथे तुम्ही बघाल. फोटो बघून तुम्ही ओळखायचं आहे की हा फोटो कोणाचा आहे ते.

गोष्टंबिष्टंदे धडक बेधडक

गावातील एक बंद, पडकं घर - तिथे भूत आहे अशी वदंता. शहरातून गावात सुट्टीवर आलेला अजयदादा त्या भुताचे फोटो काढायचे ठरवतो. मग काय होत? त्या भुतांचे फोटो काढता येतात का? कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली एक थरारक कथा वाचा - आजही तितकीच थरारक - तितकीच जिवंत

कविताबिवितामिशाचोर

मूळ कविताः सुकुमार सेन, आबोल ताबोल (४६ कवितांचा संच, प्रथम १९२३ साली बंगालीत प्रकाशित)

अनुवादः प्राची देशपांडे, चित्र: दिव्या गवासने