आमच्याबद्दल
अटकमटक हे मराठी बालसाहित्याचे ऑनलाइन व्यासपीठ आहे. आम्ही मुलांसाठी आणि मुलांबरोबर वाचण्यासाठी दर्जेदार मराठी साहित्य उपलब्ध करून देतो.
आमचे ध्येय
मराठी भाषेत मुलांसाठी उत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. गोष्टी, कविता, नाटक, विज्ञान लेख आणि इतर विविध प्रकारचे साहित्य आम्ही प्रकाशित करतो.
आमची टीम
अटकमटक हे अनेक लेखक, संपादक, चित्रकार आणि स्वयंसेवकांच्या मेहनतीने चालते. मराठी बालसाहित्याबद्दल आस्था असलेले सर्वजण या उपक्रमाशी जोडलेले आहेत.
संपर्क
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी कृपया संपर्क पृष्ठ वापरा.
