एकूण 128 लेख
<p>गावातील एक बंद, पडकं घर - तिथे भूत आहे अशी वदंता. शहरातून गावात सुट्टीवर आलेला अजयदादा त्या भुताचे फोटो काढायचे ठरवतो. मग काय होत? त्या भुतांचे फोटो काढता येतात का? कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली एक थरारक कथा वाचा - आजही तितकीच थरारक - तितकीच जिवंत</p>