एकूण 24 लेख
<p>आपण यांना पाहिलं का?' या धाग्यावर आपण अनेक जिवांची छायाचित्रे बघणार आहोत. या फोटोंमध्ये दिसणारी मंडळी, तुम्हाला तुमच्या अवतीभोवती दिसण्याची दाट शक्यता आहे, किंवा तुम्ही त्यांना आधी पाहिलेही असेल.</p><p>भारतीय शहरांत/गावात सहज दिसणारे पक्षी, प्राणी, कीटक इत्यादी मंडळींचे फोटो इथे तुम्ही बघाल. फोटो बघून तुम्ही ओळखायचं आहे की हा फोटो कोणाचा आहे ते.</p>