एकूण 175 लेख

बंब म्हणजे पाणी तापवायचं यंत्र."
तसा मी हुशार आहे. मला लगेच कळलं "अच्छा म्हणजे गिझर!!"
"हो गिझरच पण कोळशावर चालणारा."

आपण यांना पाहिलं का?' या धाग्यावर आपण अनेक जिवांची छायाचित्रे बघणार आहोत. या फोटोंमध्ये दिसणारी मंडळी, तुम्हाला तुमच्या अवतीभोवती दिसण्याची दाट शक्यता आहे, किंवा तुम्ही त्यांना आधी पाहिलेही असेल.

भारतीय शहरांत/गावात सहज दिसणारे पक्षी, प्राणी, कीटक इत्यादी मंडळींचे फोटो इथे तुम्ही बघाल. फोटो बघून तुम्ही ओळखायचं आहे की हा फोटो कोणाचा आहे ते.

मूळ कविताः सुकुमार सेन, आबोल ताबोल (४६ कवितांचा संच, प्रथम १९२३ साली बंगालीत प्रकाशित)

अनुवादः प्राची देशपांडे, चित्र: दिव्या गवासने

हल्लीचं जग हे प्रचंड वेगाने प्रगती करतंय. ही प्रगती गेल्या काही दशकांत तर इतक्या वेगाने झाली की अनेक पूर्वापार वापरण्यात आलेल्या वस्तू हा हा म्हणता नाहीश्या व्हायला लागल्या. मला लहानपणापासून अनेक पुस्तके वाचायची सवय आहे. पुस्तकांमध्ये उल्लेख येणार्‍या वस्तूंपैकी बर्‍याचशा वस्तू कधी ना कधी पाहण्यात अथवा ऐकण्यात आल्या असत. परंतु आता तुम्ही तीच पुस्तकं वाचायला घेतली तर तुम्हाला अनेक शब्द अडतील किंवा त्या गोष्टींत येणाऱ्या काही वस्तू कोणत्या असाही प्रश्न पडू शकेल. यातील शब्दसंपदा ही वाचन